Tuesday, March 17, 2026

Inflammation

 What foods might be causing inflammation in my body..

1. Bottle guard

2. Milk

3. Marie biscuits

4. Farsaan 

5. Sev 

6. Puffed rice

7. Flaked rice

8. Spicy chutney which comes with idli

9. Wheat roti 

10. White bread

11. Sugar / sweets in any way

It will help a lot to avoid all these.



Sunday, March 15, 2026

आजीचा 90th Birthday

 आजी म्हणजे संगीत
आजी म्हणजे सूर ताल
आजी म्हणजे अन्नपूर्णा सुगरण
आजी म्हणजे मोदकातले गोड सारण

आजी म्हणजे थंड सुगंधाचा शिडकावा करणारी गुलाबदाणी
आजी म्हणजे घट्ट बासुंदी वरची केशर मलाई
आजी म्हणजे नातवांची लाडकी बाहुली
आजी म्हणजे वटवृक्षाची आल्हाददायक साउली

आजी म्हणजे गोड आंबट मुरंबा
आजी म्हणजे तिन्ही सांजेला लावलेला दिवा
आजी म्हणजे शुभंकरोती सोबत आधुनिक जगाचा वारसा
पुरणपोळी सोबतच शिकलेला व्हाईट सॉस पास्ता

आजी म्हणजे नातवांना मिळालेले 'अभय ' दान
आजी म्हणजे 'शिशिर' ऋतूतले 'नील' 'आकाश '
आजी म्हणजे 'अमेय' 'स्नेह'
आजी आमची 'अमृता' ची साठवण

 हेमा म्हणजे झळाळते सुवर्ण
 हेमा आजी म्हणजे एक उत्साही खेळकर सदस्य
 हेमा आजी म्हणजे सहज प्रसन्न सुहास्य
संगीत आणि उत्साह हेच आजीच्या  चिरतरु
ण जीवनाचे रहस्य


मुक्ता सुमित गद्रे_

Inflammation

 What foods might be causing inflammation in my body.. 1. Bottle guard 2. Milk 3. Marie biscuits 4. Farsaan  5. Sev  6. Puffed rice 7. Flake...